Terms and Conditions

अटी आणि शर्ती

अटी आणि शर्ती

खालील देवनागरी वेबसाईटच्या(“साईट”) अटी आणि शर्ती (“टिअॅण्डसी”) आहेत. देवनागरीच्या कोणत्याही सेवा, उत्पादने, सामुग्री आणि साहित्य (“सेवा”) वापरण्यापूर्वी, कृपया या टिअॅण्ड सी (T&C) काळजीपूर्वक वाचा. या टिअॅण्डसी (T&C) आपण आणि देवनागरी यांच्यामधील देवनागरीच्या सेवा वापराच्या संदर्भातील कायदेशीर करारनामा आहे. आपणाला जर या टिअॅण्डसी (T&C) समजल्या नाहीत, तर आपण स्वतंत्र कायदेशीर सल्ला प्राप्त करावा असा आपणाला सल्ला देत आहोत. या टिअॅण्डसी खालील आपले हक्क हे आपल्यासाठी व्यक्तिगत आहेत आणि कोणतेही तृतीय पक्ष लाभार्थी हक्क तयार करत नाहीत. एक भाषांतरकार किंवा एका प्रकल्पाचे मालक असला तरी देखील, एकदा का आपण आमच्या सेवा वापरल्या की आपण या टिअॅण्डसी ने बांधले जाल.

देवनागरी या टिअॅण्डसीच्या कोणत्याही भागामध्ये स्वतःच्या स्वेच्छानिर्णयानुसार आणि तुम्हाला कोणतिही नोटिस न देता कोणत्याही वेळी जोडणे, हटवणेस बदलणे किंवा सुधारणा करणे याचा अधिकार राखून ठेवते.या टिअॅण्डसी मधील अपडेट आणि बदल हे परिणामित होतील आणि URL मधून प्रवेशनीय असतील जिथे टिअॅण्डसी पहिल्यांदा दृश्यमान होतील.देवनागरी टिअॅण्डसीच्या सुरूवातीला “अंतिम अद्यतनित” दिनांक देखील अद्यतनत करेल.वापरकर्त्यांनी टिअॅण्डसी च्या सर्वात अलिकडील पुनरावलोकनाचे नियमित कालावधीने करावे मात्र हे गोपनीयता धोरणांसाठी मर्यादित नाही.

आमच्या सेवांचा वापर करून, आपण या टिअॅण्डसी ने बांधले जाण्यास मान्यता देत असल्याची मान्यता देत आहात.जर आपणाला या टिअॅण्डसीला मान्य नसल्यास, आपणाला आमच्या सेवा वापरण्याचा हक्क देऊ करण्यात येणार नाही, आणि आपण देवनागरीमध्ये प्रवेश करू शकणार नाही.या वेबसाईटमध्ये सामील असलेली सामुग्री आणि साहित्य हे लागू असलेल्या कॉपीराईट आणि ट्रेड मार्क कायद्याने संरक्षित आहेत.

देवनागरीचा वापर

आपण लागू असलेल्या आंतरराष्ट्रीय, राज्य, संघराज्य आणि स्थानिक कायदे आणि या टिअॅण्डसीच्या अनुसार देवनागरीचा वापर करावा.

आपणाला पासून प्रतिबंधित करण्यात आले आहे:

  • जिथे देवनागरी कडून विर्निदेशित करून पुष्टी देण्यात आलेल्या शिवाय, देवनागरीचा कोणताही भआग, कोणत्याही कारणासाठी विकण्यास, पुर्नविक्री करण्यास किंवा कोणत्याही कारणासाठी देऊकरण्यास;
  • डेटा बेसचा किंवा इतर प्रकल्पांचा भाग म्हणून देवनागरी कडून गोळा करण्यात आलेल्या सामुग्रीला आणि साहित्याला;
  • अन्य वेबसाईट किंवा सेवा यांचा भाग म्हणून, किंवा देवनागरीचा कोणताही भाग, साचेबद्ध करणे किंवा देवनागरीचा समावेश करणे;
  • देवनागरी द्वारे प्रदान केलेल्या इंटरफेस शिवाय अन्य कोणत्याही मार्गाने देवनागरीमध्ये प्रवेश करणे

आम्हाला जर संशय आला किंवा आढळले की आपण या टिअॅण्डसी पैकी कोणत्याही अटीचे उल्लंघन केलेलले आहे. आमच्या स्वेच्छानिर्णयानुसार आम्ही तुम्हाला देऊ केलेल्या सेवा विलंबित करू किंवा थांबवू.

आमच्या सेवा वापरण्याने तुम्हाला देवनागरीमधील, आमच्या सेवा किंवा कोणतिही सामुग्री किंवा साहित्य ज्यामध्ये तुम्ही प्रवेश कराल, त्यापैकी कोणत्याही बौद्धिक संपदेचीा अधिकार देत नाही.

तुम्ही आमच्या सेवेच्या कोणत्याही भागाची कॉपी, सुधारणे, वितरीत करणे, विकणे किंवा भाडेपट्टीत करू शकत नाही किंवा सॉफ्टवेअर समाविष्ट करू शकत नाही किंवा आपण त्या सॉफ्टवेअरचे स्रोत कोड काढण्याचा प्रयत्न करु नये जोपर्यंत त्या कायद्यांने त्या प्रतिबंधावर बंदी घालली नाही किंवा तुम्ही आमची लेखी परवानगी घेतली असेल.

भाषांतर गुणवत्ता हमी

पोहचवणीच्या दिनांकापासून 30 दिवसांचा गुणवत्ता हमी कालावधी असेल ज्यामध्ये तुमच्या भाषांतर गुणवत्ता तक्रांरीचा आढावा देवनागरी द्वारे घेतला जाईल. जर भाषांतर गुणवत्ता ही देवनागरीच्या दृष्टीने अस्वीकारार्ह असल्यास. आण्गी भाषांतराला कोणत्याही आकाराशिवाय बदलून देऊ. 

देवनागरी भाषांतराचे पुननिरीक्षण नाकारण्याचा हक्क राखून ठेवते.

परतावा धोरण

भाषांतरकाराने अद्याप न स्विकारलेली कोणतिही ऑर्डर ग्राहक रद्द करू शकतो.ऑर्डर रद्द करण्यास, देवनागरी ग्राहक सेवेशी [email protected] या ठिकाणी प्रथम भाषांतरकाराने ऑर्डर स्विकारली आहे का ते तपासण्यासाठी संपर्क साधा.भाषांतरकाराने ऑर्डर स्विकारली असल्यास, ऑर्डर रद्द केली जाणार नाही आणि परतावा जारी केला जाणार नाही.अन्यथा, ग्राहकाला देवनागरी प्लॅटफॉर्मवर क्रेडिटच्या स्वरूपात परतावा जारी करण्यात येईल.क्रेडिट कोणतिही देवनागरी सेवा खरेदी करण्यासाठी वापरली जाऊ शकते.

भाषांतराच्या कोणत्याही गुणवत्तेच्या संदर्भात, ग्राहक देवनागरीच्या ग्राहक सेवेशी [email protected] शी संपर्क साधू शकतो आणि पोहचवणीच्या कालावधीपासून 14 दिवसांच्या आत समस्याचे वर्णन करू शकतो.जर देवनागरीला असे आढळून आले की भाषांतर हे देवनागरीच्या मानकाप्रमाणे नाही, ग्राहक परताव्याची विनंती, ज्या भाषा देवनागरीच्या गुणवत्ता मानकांना पूर्ण करू शकत नाहीत फक्त अशा भाषांसाठी मर्यादित असा त्यांचा परतावा करू शकतो, किंवा देवनागरीला दुरूस्ती करण्याची विनंती करू शकतो ( तपशीलासाठी सेवा पोहचवणी धोरण पहा).जर ग्राहकाने परताव्याची निवड केल्यास, देवनागरी ज्या मार्गाने ग्राहकाने मूळ देय केलेले असेल त्याच मार्गे परतावा जारी करेल.

अटी आणि शर्ती यांच्यामध्ये दुरूस्ती

या वेबसाईटच्या वापराच्या आणि तिच्या सेवांच्या टिअॅण्डसीमध्ये नोटिस देवून किंवा न देता कोणत्याही वेळी सुधारणा करण्याचा देवनागरीला स्वेच्छाधिकार आहे.आमच्या सेवा वापरून, तुम्ही त्यावेळी प्रभावित असणाऱ्या अटींनी बद्ध असलेल्याचे मान्य करता.
आकारणी आणि देय अटी या तुम्हाला कोणतिही पूर्वसूचना न देता आमच्याद्वारे स्वेच्छाधिकाराने बदलल्या जाऊ शकतात.आपणाला जर सुधारित टिअॅण्डसीच्या संपूर्ण किंवा कोणताही भाग मान्य नसेल, तर आपण आमच्या सेवांचा वापर करणे बंद करावे.
त्या बदल्यात जर येथे असलेली एखादी अट किंवा शर्त लागू करता येऊ शकत नसल्यास, तिच्यामुळे अन्य कोणत्याही अटीवर परिणाम होणार नाही.
या अटीबद्दल किंवा सामान्यपणे देवनागरी बद्दल, जर आपणाला कोणतेही प्रश्न किंवा चिंता असल्यास,कृपया आम्हाला [email protected] येथे तपशीलवार वर्णनासह लिहून ईमेलद्वारे कळवा.